*पांढरे बुधवार व्रतविधी*
पहिल्या बुधवारी जे पांढर खाल तेच ५ ही बुधवार खायचे.salt अजिबात खायचं नाही.आळणी उपास करावयाचे.दुध केळ,साबुदाणा खीर .संध्याकाळी हात पाय धुवून अन्नपूर्णा देवीला दुध /पंचामृत ,पाणी असे स्नान घालावे.एक पांढर फुल वाहाव.जे ५ बुधवार तेच वाहता येईल.सहज मिळेल असे.हळद कुंकू वाहाव .दुधसाख्रर ठेवावी प्रसाद म्हणून.नमस्कार करावा.आणि १०८ वेळा - *ओम श्री शुक्ला महा शुक्ले निवासे ,श्री महालक्ष्मी नमो नमः .*हा मंत्र म्हणावा .पुजेची वेळ १च ठेवावी ७ ते ८ च्या दरम्यान.मग उपास सोडवा गरम भात व दुध ,दही.salt नाही.कमी बोलावे.तसेच दिवसभर पांढरे वस्त्र घालावे
(महिलांना अडचण आल्यास उपास करावा पण तो बुधवार धरू नये.)
उद्यापनाला सकाळपासून उपास करावा . सवाष्ण बोलवावी तिची ओटी भरून पांढर कापड ,पांढरी वस्तू ,गजरा असं द्याव.नमस्कार करावा.पूजा जी आपण केली ती पुजा करायची.नैवेद्य दाखवायचा .सगळा नेहमीचा स्वयपाक करायचा.खीर व पक्वान्न पांढर असावयास हव .(शेवयाची खीर,मोदक इत्यादी ).नैवेद्याच ताट तिला द्याव.मग आपण उपास सोडावयास बसावे..
=====================
श्रीधर कुलकर्णी*
ज्ञानामृत मंच ग्रुप

No comments:
Post a Comment