*🙏🏻 मार्कंडेय प्रार्थना* 🙏🏻
…………………………………………………………
अकस्मात येणारी अरिष्ट, संकट, अपमृत्यु इ. गोष्टी उद्भऊ नयेत म्हणून या शांती कराव्या. साठीशांती नंतर सप्तचिरंजीव आणि मार्कंडेय यांची विषेश प्रार्थना करायला सांगितली आहे. ती प्रार्थना अशी आहे.
…………………………………………………………
*१) मार्कण्डेय महाभाग सप्तकल्पांतजीवन ।*
*आयुरारोग्यमैश्र्वर्यं देहि मे मुनिपुंगव ॥*

*२) द्रौणे मे त्वं महाभाग रुद्रतेजः समुद्भव । आयुर्बलंयशो देहि अश्र्वत्थामन् नमोस्तुते ॥*
*३) दैत्येंद्रकुलसंभूत यज्ञदान क्रियारत । बले त्वां शरणं यामि दीर्घायुष्यं प्रयच्छमे ॥*
*४) वसिष्ठकुल संभूत वेदशास्त्र विशारद । नारायणांश संभूत वेदव्यास नमोस्तुते ।*
*५) अंजनीगर्भ संभूत कपीन्द्र सचिवोत्तम । रामप्रिय*
*नमस्तुभ्यं हनुमन् रक्ष मां सदा ॥*
*नमस्तुभ्यं हनुमन् रक्ष मां सदा ॥*
*६) बिभीषण नमस्तुभ्यं रामपादाब्जपूजक ।*
*आयुरारोग्यमैश्र्वर्यं देहि पौलस्त्यनंदन ॥*
*आयुरारोग्यमैश्र्वर्यं देहि पौलस्त्यनंदन ॥*
*७) व्दिजेंद्र भरताचार्य सर्वविद्याविशारद ।* *शरणं त्वां प्रपन्नोस्मि कृप मां रक्ष सर्वदा ॥*
*८) रेणुकेय महाभाग कार्तवीयकृतान्तक ।* *आयुः प्रयच्छ मे राम जामदग्न्य नमोस्तुते ॥*
〰〰〰〰♦〰〰〰〰〰
*सं - श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच*
〰〰〰〰♦〰〰〰〰〰
*सं - श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच*
No comments:
Post a Comment