*नैवेद्य कसा असावा*
______________________
तंत्रसार’ या ग्रंथात पुढे दिल्याप्रमाणे नैवेद्य हा पाच प्रकारचा असावा किंवा असू शकतो.
त्यात म्हटले आहे की,
‘‘नैवेदनैय असेल ते प्रशस्त आणि पवित्र असावे. ते भक्षणाला योग्य असावे आणि पाच प्रकारचे असावे. त्यालाच *‘नैैवेद्य’* म्हणतात.
*भक्ष्य –* गिळता येण्यासारखे,
*भोज्य –* चावूनै खाता येईल असे,
*लेह्य –* चाटता येईल असे,
*पेय –* पिता येईल असे आणि
*चुष्य –* चोखता येईल..
असे ते पाच प्रकार आहेत.
असा हा पंचविध नैवेद्य देवाची पूजा करूनै त्याला समर्पावा.’’
*तंत्रासारातील मूळ श्लोक पुढीलप्रमाणे-*
नैवेदनैय यद द्रव्यं,
प्रशस्तं प्रयतं तथा
तद भक्ष्यार्हम पंचविधं
नैवेद्यमिति कथ्यते।
भक्ष्यं, भोज्यं च लेह्यं च,
पेयं चुष्यं च पंचममे
सर्वत्र चैतनैवेद्यमाराध्यास्यै नैिवेदयेत
विष्णूला दुधभात,
शिवाला दहीभात,
गणपतीला मोदक अथवा गूळखोबरे,
सूर्याला गूळभात आणि
देवीला सांजा (तिखट सांजा नैाही. गोडाचा सांजा म्हणजेच शिरा.) किंवा श्रीखंड प्रिय आहे.
दूध आणि फळे सर्व देवांनैा प्रिय आहेत.
➖➖➖➖➖➖📕
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

No comments:
Post a Comment