*🔅 नरककुंड*🔅
----------------------------------
नरकाची विविध कुंडे आहेत. ती कर्मभेदाप्रमाणे विस्तृत व खोल आहेत. ती प्राण्यांना क्लेश देतात. ती घोर व निंद्य आहेत. त्यात शहाऐंशी उपकुंडे आहेत. आणखीही उपकुंडे आहेत.
वन्हीकुंड, तप्तकुंड, क्षारकुंड, वित्कुंड, मूत्रकुंड, श्लेष्मकुंड, गरकुंड, नेत्रांच्या पुवांचे कुंड, वसेचे कुंड, शुक्रकुंड, रक्तकुंड, निंद्य अश्रूंचे कुंड, लोहकुंड, चर्मकुंड, शरीरातील मलाचे कुंड, कानातील मलाचे कुंड, मज्जाकुंड, मांसकुंड, नरककुंड, लोमांचे कुंड, कशांचे कुंड, अस्थिकुंड, तप्त व क्लेशदायक अस्थि कुंड, ताम्रकुंड, तप्तसुरेचे कुंड अशी कुंडे सांगितली आहेत. तीक्ष्ण काटयांचे कुंड, विषकुंड, तप्त तेलाचे कुंड, विविध आयुधांचे कुंड, कृमीचे कुंड, पुवांचे कुंड, सर्पकुंड, मशकांचे कुंड, चिलटांचे कुंड, गरळाचे कुंड, वज्राप्रमाणे दाढा असलेल्या किडयांचे कुंड, विंचवांचे कुंड, बाणांचे कुंड, शूलांचे कुंड, खड्गांचे कुंड, गोलकुंड, नत्रकुंड, काककुंड, मंथन कुंड, बीजकुंड, वज्रकुंड, तप्त पाषाणांचे कुंड, तीक्ष्ण पाषाणांचे कुंड, लाळेचे कुंड, शाईचे कुंड, चूर्णांचे कुंड, चक्रकुंड, वक्रकुंड,
कूर्मकुंड, ज्वाला कुंड, भस्म कुंड, शुभ हास्य करणारे सतीकुंड, दग्ध कुंड ही कुंडे आहेत.
तसेच तप्तसूची, असिपत्र, क्षुरधारा ( वस्तर्याची धार), सूचिमुख, नक्रमुख, गोकामुख, गजदंश, गोमुख, कुंभीपाक, काळसूत्र, मत्स्योद, अरूंतुद, पांसुभोज्य, पारावेष्ट, शूलप्रोत, प्रकंपन, उल्कामुख, अंधकूप, वेधन, ताडन, जालरंध्र, देहचूर्ण, दलन, शोषण, कश, शूर्प ज्वालामुख, धूमांध, नागवेष्ट ही कुंडे आहेत.
ही कुंडे पाप्यांना क्लेश देणारी आहेत. अनेक सेवक त्यांचे रक्षण करतात. त्यांच्या हातात दंड, पाश असून ते मदमत्त झालेले असतात. ते भयंकर असून त्यांच्याजवळ शक्ती, गदा, तरवारी आहेत. ते तमोगुणयुक्त असून दयाशून्य आहेत. कोणत्याही उपायांनी त्यांचे निवारण करता येणार नाही.
ते विविध रूपे धारण करणारे शूर आहेत. ते मृत्यूसमयी प्राण्यांना दिसतात. ते फक्त पुण्यवान प्राण्यांना कधीही दिसत नाहीत. ते दूत स्वधर्मतत्पर, विशाल ज्ञानी, निःशंक, अदृश्य व विष्णुभक्त असतात.
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

No comments:
Post a Comment